Friday, September 14, 2007

गणपती बप्पा मोरया!

गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ते! येथे टिचकी मरा . अगदी स्टेप बाय स्टेप दिलेय मी.

मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.

1 comment:

Abhijit Bathe said...

Hi!

मी या ब्लॉगवर पुर्वी कधितरी कमेंट लिहिल्यचं आठवतंय. या कमेंटचा उद्देश एवढाच कि ऑफिसमधुन काढता पाय घेण्याच्या प्रयत्नांत असताना इथल्या एकेक पोस्टने बसवुन ठेवलंय हे सांगणे.
सगळीच पोस्ट्स वाचायचिएत आणि नक्कीच वाचीन. तुर्तास - चांगलं लिहितिएस, लिहीत रहा - एवढंच सांगीन!