Thursday, September 11, 2008

हायकू

कविता हा माझा प्रांत नोहे. पण परवा सुमेधाचा ब्लॉग आमच्या 'ह्यांना' दाखवत होते तिथे साखळी हायकुचे पोस्ट वाचले. त्याने त्याचवेळी थोडावेळ डोके चालवुन हे कागदावर उतरवले त्याला पण आता ८-१० दिवस होऊन गेले. मला ब्लॉगवर टाकायला आज सवड(?) मिळाली.

क्षितिजावर सोनेरी रंग कुंभ उधळिला
पुष्पोदरी भृन्ग विसावला

~ सं.पा.

1 comment:

Sumedha said...

तुमच्या "ह्यांना" सांगा की अजून येउ द्या की :)